आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLवर डाव लावणारे राज कुंद्रा मुंंबईत या आलिशान बंगल्यात शिल्पासोबत आहेत वास्तव्याला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः ग्राउंड फ्लोअरमधील लाउंज एरिया. सिटिंग एरिया आणि टीव्ही, इनसेटमध्ये राज आणि शिल्पा)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध बिझनेसमन राज कुंद्रा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर क्रिकेटशी कोणत्या प्रकारचा संबंध ठेवण्यास अजीवन बंदी घालण्यात आली आहे. सोबतच राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल्स या संघालाही पुढील 2 वर्षासाठी निलंबित केले आले आहे. राज कुंद्रा भारतातील प्रसिद्ध बिझनेसमन आहेत. शिल्पा शेट्टीसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी ते लंडनमध्ये स्थायिक होते. मात्र लग्नानंतर ते मुंबईत स्थायिक झाले.
शिल्पा आणि राज यांचा मुंबईतील जुहू येथे एक शानदार बंगला आहे. या बंगल्याचे नाव 'किनारा' आहे. मुंबईतील प्रसिद्ध हरे रामा हरे कृष्णा मंदिराजवळ त्यांचा हा बंगला आहे.
बंगल्यात अत्याधुनिक सुखसोयी उपलब्ध
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्झरी लाइफस्टाइलची झलक त्यांच्या चाहत्यांना वेळोवेळी पाहायला मिळत असते. मात्र त्यांच्या लग्झरी बंगल्याची झलक क्वचितच कुणाला पाहायला मिळत असावी. त्यांच्या किनारा या बंगल्यात अत्याधुनिक सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसा दिसतो शिल्पाचा आलिशान बंगला...