आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशन एन्जॉय करतेय 'नायक'ची अॅक्ट्रेस, 9 वर्षांत झाला होता घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा बत्रा - Divya Marathi
पूजा बत्रा
मुंबई. 'विरासत', 'हसीना मान जाएगी' आणि 'नायक'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम करणारी पूजा बत्रा सध्या फिलिपीन्समध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने आपल्या या व्हॅकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती बीचविअरमध्ये खूपच ग्लॅमरस दिसून आली.
2011मध्ये संपुष्टात आले लग्न...
39 वर्षीय पूजाने 2002मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन सोनू एस वालियासोबत लग्न केले होते. परंतु 2011मध्ये तिचा घटस्फोट झाला. 'ABCD 2'मध्ये पूजा कॅमियो भूमिकेत दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूजाचे हॉलिडे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...