आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: वादग्रस्त आहे पूजा बेदीचे आयुष्य, जाणून घ्या तिच्याविषयी या Controversies..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जेव्हाही भारतातील विवादास्पद कलाकारांचे नाव घेतले जाते त्यावेळी पूजा बेदी हे नाव येणार नाही असे होणारच नाही. अभिनयक्षेत्रात फारसे नाव कमवले नसले तरी पूजा नेहमीच लाईमलाईटमध्ये राहते. अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध आहे.
 
सध्या पतीपासून विभक्त झालेली पूजा तिच्या बोल्ड अंदाजाने आजही तेवढीच लोकांच्या लक्षात आहे. पूजाची जागा घेत आता तिची मुलगीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पूजाप्रमाणेच तिची मुलगीही बोल्ड आणि बिंदास आहे. पुजाला दोन मुले आहेत. पतीपासून वेगळे झाल्यानंतर पूजा त्यांचा सांभाळ करत आहे. आज पूजा तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ कसे आहे पूजाचे आयुष्य..
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या पूजाचे आयुष्य...
बातम्या आणखी आहेत...