आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 22 वर्षांची आहे पूनम ढिल्लोंची मुलगी, जगते अशी ग्लॅमरस लाइफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पलोमा ठकेरिया ढिल्लो. - Divya Marathi
पलोमा ठकेरिया ढिल्लो.

मुंबई - प्रसिद्ध अॅक्ट्रेस पूनम ढिल्लोची मुलगी पलोमा नुकतीच 22 वर्षांची झाली आहे. 15 नोव्हेंबर 1995 ला मुंबईत जन्मलेल्या पलोमाचे सध्या जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिक्षण सुरु आहे. पलोमा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती कधी तिच्या आईसोबत तर कधी फ्रेंडसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट व्हेकेशन, पार्टी आणि हॉलिडे फोटोजने खचाखच भरलेले आहे. 

 

1988 मध्ये यांच्यासोबत झाले होते पूनम यांचे लग्न 
- त्रिशूल (1978), काला पत्थर (1979) आणि नूरी (1979) सारख्या चित्रपटांतून झळकलेली पूनम ढिल्लोने 1988 मध्ये फिल्म प्रोड्यूसर अशोक ठकेरियासोबत लग्न केले होते. मात्र 1997 मध्ये दोघे वेगळे झाले होते. या जोडप्याला तेव्हा दोन मुले (मुलगा अनमोल आणि मुलगी पलोमा) होती. त्यात पलोमा धाकटी आहे. 

 

1977 मध्ये मिस इंडिया होती पूनम.. 
पूनम ढिल्लो वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मिस इंडिया झाली होती. असे म्हटले जाते, की पूनमचा फोटो एका मॅग्झिनवर पाहिल्यानंतर यश चोप्रांनी तिला त्रिशूलमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर पूनमने 80 पेक्षा जास्त फिल्म केल्या आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पूनम ढिल्लो आणि पलोमाचे काही निवडक फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...