आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्वस्त्रे दाखवत Poonam Pandey ने बाथटबमध्ये केले हॉट फोटोशूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः वर्ल्ड कपच्या वेळी टीम इंडियाच्या विजयावर न्यूड होणार असल्याचे सांगून चर्चा एकवटणारी पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असते. आपल्या सेक्सी आणि बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणारी पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता पूनमने आपल्या आगामी 'द वीकेंड' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक सेक्सी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील फोटोजमध्ये पूनम सेक्सी ब्लॅक ड्रेसमध्ये पिंक बिकिनी घालून बाथटबमध्ये उभी दिसतेय.

पूनमचे आजवरचे हे सर्वात हॉट फोटोशूट असल्याचे म्हटले जात आहे. पूनमचा 'द वीकेंड' हा भारतातील पहिला मोबाइन ऑन्ली एडल्ट सिनेमा आहे. २३ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, पूनम पांडेच्या हॉट फोटोशूटची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...