जयपुर - हॉट आणि बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणारी पूनम पांडे नेहमी असे काहीतरी करत असते ज्यामुळे ती कायम चर्चेत राहते. सध्या पूनम पांडे जयपूरमध्ये आहे आणि एका अल्बमचे शुटिंग करत आहे. पूनम ने स्विमिंग पूलच्या आत आणि बाहेर हॉट फोटोशूट केले.
येथे होतेय पूनम पांडेच्या अल्बमचे शुटिंग..
- पूनम पांडे जयपूरच्या जवळ असलेल्या कूकसमध्ये कॉम्बे रिसोर्टमध्ये बिकिनी परिधान करून शुटिंग करत आहे.
- पूनमबरोबर मिसेस यूएन इंटरनेशनल 2017, शालिनी सूद, मिसेज अर्थ 2017, अनू अॅलेक्स आणि मॉडेल शरद चौधरीही शुटिंग करत आहेत.
- शूटिंगदरम्यान तिन्ही मॉडेल्स बिकिनी परिधान केलेल्या दिसल्या. पूनमने यापूर्वीही असा फोटोशूटद्वारे वाद तयार केलेले आहेत.
- पूनम याठिकाणी म्युझिक व्हिडीओसाठी शूट करत आहे. हा व्हिडीओ टी सिरीजचा आहे. पॅक पे पॅक है, असे या गाण्याचे बोल आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पूनम पांडेच्या, या फोटोशूटचे इतर काही PHOTOS...
फोटो-मनोज श्रेष्ठ