आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये दिसला पूनम पांडेचा Sizzling Look, बिकिनीत दिल्या अशा Pose

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुडमधील वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या हॉलिडेचे अनेक फोटो तिने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात ती पिंक बिकिनी परिधान करून एका रिसॉर्टमध्ये हॉट पोज देताना दिसून आली. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, Maldives sun is tanning me more....enjoying like heaven. नशा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पूनम पांडेची 'द वीकएंड' नावाची शॉर्टफिल्म सप्टेंबरमध्ये रिलीज झाली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पूनम पांडेने शेअर केलेले व्हॅकेशनचे इतर काही Photos..
बातम्या आणखी आहेत...