आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनापासून सनी देओलपर्यंत या 13 सेलिब्रिटींनी अद्याप केला नाही डबल रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड चित्रपटांमध्ये डबल रोलची संकल्पना अत्यंत जुनी आहे. असे म्हटले जाते की, सर्वात आधी डबल रोल 1943 मध्ये आलेल्या 'किस्मत' चित्रपटात अशोक कुमार ने केला होता. त्यानंतर चित्रपटांत डबल रोल भूमिकांचे प्रमाणे वाढले. डबल रोल करणाऱ्यांमध्ये नर्गिस (अनहोनी), देव आनंद (हम दोनों), दिलीप कुमार (राम और श्याम), नीतू सिंह (दो कलियां), राजेश खन्ना (आराधना), राखी (शर्मिली), अमिताभ बच्चन (डॉन), धर्मेन्द्र (गजब), श्रीदेवी (चालबाज) आणि सलमान खान (जुडवा) आहे. 

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, जे अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत पण त्यांनी अद्याप डबल रोल केलेला नाही. सनी देओल काही दिवसांतच 'भय्याजी सुपरहिट'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार आहे. सद्या हा चि६पट अंडर प्रोडक्शन आहे. या पॅकेजमध्ये आम्ही अशाच काही स्टार्सबाबत माहिती देणार आहोत, ज्यांनी अद्याप डबल रोल केलेला नाही. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, डबल रोलमध्ये अद्याप न दिसलेल्या स्टार्सबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...