आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी बँकर तर कोणी पायलट, या प्रोफेशनमध्ये आहेत बॉलिवूड दिग्दर्शकांच्या Wives

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फिल्मी जगतात कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुक्ता असते. पण असे अनेक दिग्दर्शक आहेत हे स्वतः तर प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि कुटुंबियांबद्दल फार कमी लोकांना माहीती आहे. उदाहरण रोहित शेट्टीचेच घेऊया. रोहितने 'सिंघम', 'चेन्नई एक्सप्रेस', 'गोलमाल' यांसारख्या चित्रपटांचे सीरीज बनविले आहेत पण त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी जणांना माहीत आहे की रोहितच्या पत्नीचे नाव माया आहे आणि ती बँकर आहे. 

रोहित शेट्टी
पत्नी : माया 
प्रोफेशन : बँकर

रोहितने 2005 साली मायाबरोबर लग्न केले होते. माया प्रोफेशनने बँकर आणि दोघांना 10 वर्षाचा मुलगा आहे ज्याचे नाव इशान आहे. रोहितच्या कुटुंबातील इतर सदस्यही फिल्ममेकिंगशी जुडलेले आहेत. पण त्याची पत्नी नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. 

राजकुमार हिरानी
पत्नी : मंजीत लांबा
प्रोफेशन : पायलट

'3 इडियट्स', 'पीके' यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या राजकुमार हिरानी यांची पत्नी मंजीत लांबा एअर इंडियामध्ये पायलट आहे. या दोघांचे अरेंज मॅरेज झाले असून त्यांना दोन मुले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, काय आहे इतर बॉलिवूड डायरेक्टर्स आणि त्यांच्या पत्नींचे प्रोफेशन..
बातम्या आणखी आहेत...