आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B-Grade सिनेमातून झाली होती कतरिनाची एन्ट्री, या 11 सेलेब्सनी केली करिअरमध्ये घोडचूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बूम'च्या एका सीनमध्ये कतरिना कैफ (मध्यभागी) - Divya Marathi
'बूम'च्या एका सीनमध्ये कतरिना कैफ (मध्यभागी)
मुंबईः 16 जुलै रोजी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ 33 वर्षांची होणारेय. 1983 मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाने मॉडेलिंगद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या 14 व्या वर्षी ती दागिन्यांच्या एका जाहिरातीत झळकली होती. लंडनमध्ये फिल्ममेकर कैजाद गुस्ताद यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला 'बूम' या सिनेमासाठी साइन केले.

बी ग्रेड सिनेमाद्वारे झाले करिअर सुरु...
अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि गुलशन ग्रोवर स्टारर बूम या बी ग्रेड सिनेमातून 2003 मध्ये कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात मॉडेलची व्यक्तिरेखा साकारणा-या कतरिनाने अनेक बोल्ड आणि बिकिनी सीन्स दिले होते. या सिनेमाला लोकांनी सॉफ्ट पोर्न फिल्म म्हटले होते. एक था टायगर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, जब तक है जान, धूम 3, बँग बँग या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकेली कतरिना आज इंडस्ट्रीची यशस्वी अभिनेत्री आहे. मात्र करिअरची सुरुवात तिला बी ग्रेड सिनेमातून करावी लागली होती.
केवळ कतरिनाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार बी ग्रेड सिनेमांत झळकले आहेत. कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...