आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षांचे झाले रजनीकांत, हे आहेत त्यांच्या सिनेमातील लोकप्रिय Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार रजनीकांत 65 वर्षांचे झाले आहेत. 12 डिसेंबर 1950ला त्यांचा जन्म बंगळुरुमध्ये झाला. दाक्षिणात्य इंडस्ट्रीसोबतच रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्येसुध्दा वेगळी ओळख निर्माण केली आहे.
जेवढे ते आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात, तेवढीच ओळख डायलॉग्ससाठीसुध्दा आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखल्या जाणा-या अक्षय कुमारने 'राऊडी राठोड' सिनेमात रजनीकांत यांचा 'जो मैं बोलता हूं वो करता हूं और जो नही बोलता वो भी करता हू' हा लोकप्रिय डायलॉग्स हिंदीमध्ये अनुवाद करून 'मैं जो बोलता हूं, वो करता हूं और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता हूं' म्हटले होते. हा डायलॉग त्यांनी तामिळ सिनेमा 'अरुणाचलम'मध्ये म्हटला होता.
divyamarathi.com तुम्हाला आज रजनीकांत यांच्या बर्थडेनिमित्त त्यांच्या सिनेमातील काही डायलॉग्स दाखवणार आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...
बातम्या आणखी आहेत...