आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टर-अॅक्ट्रेसपासून ते कॅमेरामनपर्यंत, जाणून घ्या पोर्न इंडस्ट्रीशी निगडीत लोकांची Fees

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई/लॉस एंजिलिसः भारतीय कायदा पोर्न सिनेमे बनवणे किंवा त्याची निर्मिती करण्याची परवानगी देत नाही. मात्र परदेशात पोर्न इंडस्ट्री एक मोठा व्यवसाय आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांप्रमाणे येथे पोर्न सिनेमांचे अभिनेता-अभिनेत्री असतात. येथे त्यांना परफॉर्मर असे संबोधले जाते. याशिवाय दिग्दर्शक, कॅमेरा पर्सन, प्रॉडक्शन असिस्टंट आणि लेखकासह संपूर्ण क्रू या सिनेमांवर काम करत असते. पण या इंडस्ट्रीतील लोकांना बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांऐवढे मानधन मिळत नाही. एका रिपोर्टमध्ये पोर्न इंडस्ट्रीत काम करणा-या लोकांच्या फीसविषयीची माहिती देण्यात आली आहे.  

20 हजारांपासून ते एक लाखांच्या घरात असते अभिनेत्रींची फीस...
पोर्न इंडस्ट्रीत काम करणा-या अभिनेत्रींचे मानधन हे त्यांच्या अनुभव आणि लोकप्रियतेवर ठरते. उदाहरणार्थ, एका सीनसाठी जर फिमेल आर्टिस्टला पुरुष किंवा स्त्री सोबत शूट करायचे असल्यास तिला 20 हजार ते 1 लाखांच्या घरात फीस दिली जाते. 

या इंडस्ट्रीतील लोकांची किती असते फीस? जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...