आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Post Breakup Confession: Ranbir Katrina, Ranveer Anushka, Shahid Kareena, John Bipasha

रणबीर दीपिकाला म्हणाला \'फ्लर्टी\', शाहिदने करीनावर केली होती अचंबित करणारी कमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण
मुंबई: बॉलिवूडमध्ये सेलेब्सच्या ब्रेकअपच्या गोष्यी अगदी सामान्य झाल्या आहेत. त्यानंतर काही सेलेब्स आपल्या ब्रेकअपवर मोठे वक्तव्य करून जातात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच सेलेब्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी आपल्या जून्या रिलेशनशिपवर बोल्ड वक्तव्य केले आहे.
रणबीर दीपिकाला म्हणाला होता फ्लर्टी...
रणबीर कपूर म्हणाला होता, की त्याला दीपिकाची एक गोष्ट आवडत नव्हती, ती म्हणजे, 'ती फ्लर्ट करायची.' रणबीरने काहीवेळानंतर रणबीरने स्वत: कबूल केले होते, की त्याने दीपिकाला चीट केले. जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हाच चीट केले होते. रणबीर कपूरचे हे विधानसुध्धा हैराण करणारे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशा सेलिब्रिटींविषयी ज्यांच्या पोस्ट ब्रेकअप कन्फेशन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले होते...
बातम्या आणखी आहेत...