आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poular And Greatest Pakistani Models And Actress

PHOTOS : या आहेत पाकिस्तानच्या टॉप मॉडेल्स आणि Actresses

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या मॉडेल्स सध्या जगभरात त्यांच्या ब्युटी आणि अॅक्टींगद्वारे पॉप्युलर होत आहेत. अगदी बॉलीवूडमध्येही अनेक पाकिस्तानी मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी त्यांचा जलवा दाखवलेला आहे. मग वीणा मलिक असो किंवा अली जफर आणि फवाद खान. ही नावं आता सगळ्यांनाच परिचित आहेत. आम्ही आपल्याला अशाच काही पाकिस्तानी मॉडेल्स आणि अॅक्ट्रेसची भेट घडवणार आहोत. या सर्व परफेक्ट,स्पेशल आणि ब्यूटीफूल आहेत.
(फाइल फोटो : मॉडेल्स मोना लिसा आणि महनूर बलोच)
महनूर बलोच
महनूर बलोच पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक आहे. एव्हरग्रीन ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉडेल्समध्ये महनूरचा समावेश होतो. ती इतरांपेक्षा नेहमी तरुणही दिसते त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्व तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवते.
मोना लिसा
मोना लिसा एक अत्यंत सुंदर अशी पाकिस्तानी अॅक्ट्रेस आहे. पाकिस्तानशिवाय आशियातील इतर देशांमध्येही ती यश मिळवत आहे. भारतातही मोना लिसा हिला भरपूर पसंती मिळते. तिचा आकर्षक लूक आणि डोळ्यांनी ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, पाकिस्तानच्या इतर मॉडेल्सबाबत...