आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली' प्रभास आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात, वडिलांनी उघड केले गुपित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली' प्रभास आज प्रत्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अशी माहिती समोर आली आहे की त्याने तब्बल 6000 विवाहाचे प्रस्ताव नाकारले आहेत. सर्वच तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेत्याच्या मनात कोण वसते असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे दीपिका पादुकोन. होय, प्रभासच्या वडिलांनी त्याच्या या क्रशबद्दल माहिती दिली आहे. आता सर्वच निर्माते या जोडीला साईन करण्यासाठी उत्सुक असणार यात शंकाच नाही. 
 
पण प्रभासप्रमाणेच आपल्या आवडत्या कलाकारांच्या Crush ची लिस्ट खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या सेलिब्रेटी आणि त्यांचे Crush.....
बातम्या आणखी आहेत...