आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्रेम रतन धन पायो\'मधील सीन्स आहेत फ्रेम टू फ्रेम Copy,विश्वास बसत नसेल तर पाहा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(\'हम दिल दे चुके सनम\' या सिनेमात ऐश्वर्या, (खाली) -  \'प्रेम रतन धन पायो\'मध्ये सोनम कपूर) - Divya Marathi
(\'हम दिल दे चुके सनम\' या सिनेमात ऐश्वर्या, (खाली) - \'प्रेम रतन धन पायो\'मध्ये सोनम कपूर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः सूरज बडजात्या दिग्दर्शक आणि सलमान खान स्टारर आगामी 'प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा येत्या 12 नोव्हेंबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याची तुलना सलमान आणि ऐश्वर्याच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाशी केली जातेय.
या सिनेमाच्या फस्ट लूकमध्ये सिनेमाच्या पोस्टवर सलमान खान आणि सोनम कपूर यांचा लक्ष वेधून घेणारा रोमँटिक अंदाज दिसला. पोस्टरमध्ये पाठमो-या झोपलेल्या सोनमच्या पाठीवर काहीतरी लिहिताना दिसतोय. फिक्कट जांभळ्या कलरच्या साडीत सोनम आणि ब्लॅक कलरच्या शेरवानीत सलमान एकत्र शोभून दिसले.
आता वरील छायाचित्रात बघा, 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात ज्या फ्रेममध्ये ऐश्वर्या राय बच्चन दिसतेय, अगदी तशाच फ्रेममध्ये सोनमला 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात दाखवण्यात आले आहे.
या सिनेमाचे ट्रेलर आणि गाणी रिलीज झाल्यापासून यातील अनेक फ्रेम्स, कॅमे-याचा अँगल हा 'हम दिल दे चुके सनम', आणि 'हम आपके है कौन' सिनेमांतील सीन्सशी साधर्म्य साधणारे दिसून येत आहेत.
सिनेमाः हम दिल दे चुके सनम
मुख्य कलाकारः ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान
रिलीजचे वर्षः 1999
दिग्दर्शकः संजय लीला भन्साळी
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात इतर सिनेमातील फ्रेम टु फ्रेम कसे कॉपी केले आहेत...
बातम्या आणखी आहेत...