आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VFX Shots From Bollywood That Will Have You In Splits

Behind The Scenes: क्रोमावर अशी शूट केली जातात बॉलिवूड सिनेमांतील थरारक दृश्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण स्टारर 'चांदनी चौक टु चायना' या सिनेमातील दृश्य... क्रोमावर शूट झालेले हे दृश्य व्हीएफएक्सच्या मदतीने असे नयनरम्य बनवण्यात आले.)
'वन्स अपॉन ए टाइम इम मुंबई' या सिनेमातील ट्रेनसमोर येणा-या एका व्यक्तीचा जीव वाचवण्याचे दृश्य बघून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. मात्र कधी तुम्ही विचार केला आहे, का हे थरारक दृश्य कसे चित्रीत करण्यात आले असेल. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सिनेमांमधील थरारक दृश्ये पडद्यावर कशी चित्रीत केली जातात, हे खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
सुरुवातीला हिरव्या रंगाच्या क्रोमावर चित्रीकरण केले जाते. त्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्स टेक्नॉलॉजी अर्थातच वीएफएक्सचा वापर करुन ही दृश्ये अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारी बनतात. वीएफएक्सच्या मदतीने तयार करण्यात आलेली दृश्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
चला तर मग अलीकडच्या काळात कोणकोणत्या बॉलिवूड सिनेमांमध्ये वीएफएक्सचा वापर करण्यात आलायं, हे बघा पुढील स्लाईड्समध्ये...