आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट ईशाने समर आऊटफिटमध्ये शेयर केले PHOTO, डिसेंबरमध्ये आई बनणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशा देओलने समर आउटफिटमध्ये हा फोटो शेयर केला आहे. - Divya Marathi
ईशा देओलने समर आउटफिटमध्ये हा फोटो शेयर केला आहे.
मुंबई - हेमा मालिनीची मुलगी आणि अॅक्ट्रेस ईशा देओल सध्या प्रेग्नंट आहे. ती बेबीमूनसाठी पती भरत तख्तानीबरोबर ग्रीसला गेली होता. आता ती मुंबईला परतली आहे. ईशाने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे, त्यात ती समर आऊटफिटमध्ये रिलॅक्स करताना दिसत आहे. 

लग्नानंतर पाच वर्षांनी प्रेग्नंट.. 
ईशा लग्नानंतर पाच वर्षांनंतर प्रेग्नंट आहे. 29 जून, 2012 ला बिझनेसमन भरत तख्तानीबरोबर तिने मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केले होते. तिच्या प्रेग्नंसीची बातमी एप्रिल 2017 मध्ये आली होती. धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी दुसऱ्यांचा आजोबा-आजी बनणार आहेत. यापूर्वी त्यांची छोटी मुलगी आहानाला मुलगा (डेरेन) झाला आहे. 
 
ईशाला अवडतात मुले.. 
ईशाला मुले खूप आवडतात अशी माहिती समोर आली आहे. जेव्हा त्यांची छोटी मुलगी आहाना प्रेग्नेंट होती, तेव्हाही ईशाने खूप प्लानिंग आणि शॉपिंग केले होते. सध्या ती आईच्या जुहूमधील बंगल्यावर राहत आहे. कधी-कधी ती वांद्र्याला सासरीदेखिल जात असते. या वर्षाच्या अखेरीस घरात येणाऱ्या या नवीन पाहुण्यासाठी हेमा मालिनी यांनी घरात एख खास रूम तयार केली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रेग्नंट ईशा देओलचे काही आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...