आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या PICS मध्ये प्रेग्नेंट जेनेलिया देशमुख दिसतेय अतिशय सुंदर, तुम्हीही बघा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली लेटेस्ट छायाचित्रे - Divya Marathi
जेनेलियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली लेटेस्ट छायाचित्रे
एन्टरटेन्मेंट डेस्कः जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख आता आपल्या दुस-या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच त्यांचे दुसरे अपत्य या जगात येणारेय. काही दिवसांपूर्वीच जेनेलिया दुस-यांदा आई होणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना मिळाली. सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना जेनेलियाचे बेबी बंपसुद्धा स्पष्ट दिसले.
दुस-यांदा मातृत्वाचा आनंद अनुभवणारी जेनेलिया आता हॉलिडे मूडमध्ये आले. ब्रेक घेण्यासाठी जेनेलिया नुकतीच दुबईला रवाना झाली आहे. त्यापूर्वी जेनेलियाने स्वतःची खास छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. या छायाचित्रांमध्ये जेनेलिया अतिशय सुंदर दिसतेय. या छायाचित्रांसोबत जेनेलियाने लिहिले, ''Need a break… Holiday finally''

जेनेलिया आणि रितेश यांचा पहिला मुलगा असून रिआन हे त्याचे नाव आहे. रिआन आता दीड वर्षांचा झाला आहे. 25 नोव्हेंबर 2014 मध्ये त्याचा जन्म झाला.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, टू बी मॉम जेनेलियाची गेल्या आठवड्याभरात क्लिक झालेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...