आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव-यासोबत लंच डेटवर दिसली करीना, पिंक ड्रेसमध्ये दिसले बेबी बंप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः प्रेग्नेंट करीना कपूर खान अलीकडेच तिचा नवरा सैफ अली खानसोबत वांद्र्याच्या एका रेस्तराँबाहेर दिसली. दोघेही येथे लंच डेटवर पोहोचले होते. यावेळी करीना पिंक ड्रेस परिधान केला होता. विशेष म्हणजे लवकरच आई होणा-या करीनाचे यावेळी बेबी बंप दिसले. यावेळी सैफ ब्लू कुर्ता आणि व्हाइट पायजामात दिसला.

प्रेग्नेंसीत फॅशन लाइन एंडोर्स करणार करीना...
एका ऑनलाइन क्लॉदिंग फॅशन ब्रॅण्डने करीनाला प्रेग्नेंट वुमेनचे कलेक्शन एंडॉर्स करण्याची ऑफर दिली आहे. माहितीनुसार, पब्लिकेशनची ही ऑफर करीनाला पसंत पडली असून तिने ही ऑफर स्वीकारली आहे. अद्याप शूटिंगच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत.
विशेष म्हणजे करीनाने प्रेग्नेंसीच्या काळातच काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीचेही शूटिंग पूर्ण केले. जुलैमध्ये झालेल्या या शूटिंगचे फोटोज करीनाने इंस्टाग्राम अकाउंटवर सेअर केले आहेत. काही फोटोजमध्ये ती बाथटबमध्ये तर काहींमध्ये ती ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस आणि जीन्स-टीशर्टमध्ये दिसतेय.

करीनाच्या फॅन्सने तिच्या या लंच डेटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता..

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...