आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लवकरच आई होणा-या श्वेताने चक्क बिकिनीत दाखवले बेबी बंप, शेअर केले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता साळवे - Divya Marathi
श्वेता साळवे
मुबईः हिंदीत स्थिरावलेली मराठमोळी अभिनेत्री श्वेता साळवे हिच्याकडे गोड बातमी असल्याचे तुम्हाला ठाऊकच आहे. श्वेता लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. काही दिवसांपूर्वीच श्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली. हे खास दिवस श्वेता आपल्या नव-यासोबत एन्जॉय करतेय. अलीकडेच ती सुटी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती. येथे तिने चक्क बिकिनीत बेबी बंप दाखवला. तिने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरसुद्धा शेअर केला आहे. नव-यासोबतचे निवांत क्षणांचेही काही फोटोज श्वेताने शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, श्वेताने शेअर केलेले हॉलिडे पिक्स...
बातम्या आणखी आहेत...