आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या लग्नाच्या PHOTOSचा लिलाव करणार प्रिती झिंटा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिती झिंटा - Divya Marathi
प्रिती झिंटा
मुंबई- प्रिती झिंटा आणि तिचा भावी पती जीन गुडइनफ त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव करणार आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, लिलावातून जे पैसे येतील ते अनाथाश्रम आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत. या ट्रेंडची सुरुवात हॉलिवू़ड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि तिचा पती बॅड पिटने केली होती. त्यानंतर जॉर्ज क्लूनी आणि अमाल अलामुद्दीननेसुध्दा असेच केले होते.
एप्रिलमध्ये होऊ शकते लग्न....
प्रिती आणि जीनने अद्याप लग्नाची तारीख रिव्हिल केली नाहीये. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लग्न एप्रिलमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. या लग्नात दोव विविध सेरेमनी होणार आहेत. आधी लॉस एंजिलिसमध्ये चर्च वेडिंग करणार आहेत. यावेळी दोघांचे क्लोज फ्रेंड्स आणि कुटुंबीय उपस्थित असतील. त्यानंतर मुंबईमध्ये शाही राजपूताना लग्न होईल. यामध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहचतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रिती झिंटाचे निवडक फोटो...