आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेला परतली प्रियांका, रेस्तरॉबाहेर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सैफची कन्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एअरपोर्टवर दिसली प्रियांका चोप्रा. मुंबईत रेस्तरॉबाहेर स्पॉट झाली सारा अली खान. - Divya Marathi
एअरपोर्टवर दिसली प्रियांका चोप्रा. मुंबईत रेस्तरॉबाहेर स्पॉट झाली सारा अली खान.
मुंबई - वडिलांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त खास भारतात आलेली प्रियांका चोप्रा अमेरिकेला परतली आहे. नुकतीच प्रियांका मुंबई एअरपोर्टवर ब्लॅक कलरच्या फ्रॉक स्टाइल टॉप अँड ट्रान्सपरंट ब्लॅक स्कर्टमध्ये स्पॉट झाली होती. या ड्रेसबरोबर तिने डेनिम जॅकेट आणि गॉगल कॅरी केला होता. प्रियांकाशिवाय एअरपोर्टवर दिलजित दोसांझ, नसरुद्दीन शाह, रत्ना पाठकही दिसले. 

रेस्तरॉच्या बाहेर दिसली सैफची कन्या.. 
बॉलिवूड डेब्यूबाबत सर्वाधिक चर्चा असलेली सैफची कन्या सारा अली खान नुकतीच मुंबईत एका रेस्तरॉबाहेर दिसली. यावेळी फ्लोरल टॉप अँड ब्लू शॉर्ट्समध्ये साराचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. साराशिवाय गौरी खान आणि शाहरुखही याठिकाणी होते. गौरी ब्लॅक शिमरी स्ट्रिप टॉप अँड लाइट ब्लू जीन्समध्ये तर शाहरुख ब्लॅक टी-शर्ट अँड डार्क कार्गो पँटमध्ये होता. त्याशिवाय अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा, झोया अख्तरही स्पॉट झाले.  

पुढील स्लाइड्सवर पाहा इतर सेलेब्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...