मुंबई: हॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशाने उत्साहित झालेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने सांगितले, की हॉलिवूड सिनेमांत काम करणे माझे नशीब आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लव्हलाइफविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रियांका म्हणाली, 'मी कधीच डेटवर गेले नाही. मी नेहमी रिलेशनमध्ये राहिले. कुणासोबतही अचानक डेट जाण्याची मानसिकता सध्यातरी भारतात नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनमध्ये असता, तेव्हा तुम्ही एकमेकांप्रती जबाबदारीने वागता. परंतु डेटींगमध्ये जबाबदारी नसते. हे देवा, कदाचित मी हे कधीच करू शकणार नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा प्रियांकाच्या अफेअर्सविषयी...