मुंबई - सध्या प्रियांका चोप्रा केवळ भारतातील नाही तर जगभरातील तरुणींची स्टाईल आयकॉन बनली आहे. स्टायलिश दिसण्यासाठी प्रियांका नेहमीच यूनिक ड्रेस निवडणे पसंत करते. पण अनेकदा या प्रियांकाची चॉईस तिला धोका देते. प्रियांका अनेकदा WORSt ड्रेसेसमध्ये दिसून आली आहे. अशाच काही खास फोटोंचे पॅकेज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. क्वांटिको 3 च्या शूटिंगच्या तयारीत आहे प्रियांका..
- बॉलिवूड चित्रपटांचा विचार केला तर, 'जय गंगाजल' चित्रपटानंतर प्रियांकाने कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. पण प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मितीचे काम सध्या ती करत आहे.
- तिच्या प्रोडक्शनमध्ये भोजपूरी चित्रपट 'बम बम बोल रहा है काशी' (2016), मराठी फिल्म 'वेंटिलेटर' (2016), पंजाबी मूवी 'सरवन' (2017) हे रिलीज झाले आहेत. सध्या मराठी चित्रपट 'काय रे रास्कला' आणि सिक्किम चित्रपट 'पहुना' अंडरप्रोडक्शन आहे.
पुढच्या स्लाईडवर वाचा, प्रियंकाच्या WORST DRESSES ची एक झलक..