आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेवॉच गर्ल\' प्रियांका चोप्रा बनली होती मोलकरीण, तिचा हा लुक पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क - प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचा बेवॉच चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. त्यातील प्रियांका चोप्राच्या ग्लॅमरस लुकमुळे भारतातीलच काय पण जगभरातील चाहते घायाळ झाले आहेत. नुकतेच तिचे बिकीनीवरील अनेक फोटोही समोर आले आहेत. पण बोल्ड, बिंदास्त आणि ब्युटीफुल प्रियांका चोप्राचा अगोदरचा लुक पाहिला आहे का तुम्ही?
 
माजी मिस इंडिया असलेली आणि आता जगभरात हॉटनेसमुळे धुमाकुळ घालणारी प्रियांकाने चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दोन म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. यापैकी एका म्युझिक व्हिडिओमध्ये ती दलेर मेहंदीसोबत दिसून आली होती. ग्लॅमरस प्रियांका चोप्रा यात चक्क मोलकरिणीच्या भूमिकेत दिसून आली होती. 
 
प्रियांकाचे हे अल्बम्स आणि कसा होता त्यामधील तिचा लूक, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...