आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Emmy Awards दरम्यान 'देसी गर्ल'वर खिळल्या सर्वांच्या नजरा, मेकअपरुममध्ये असा होता अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलीस - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतीच लॉस एंजिलीस येथे अॅमी अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये प्रियांका चोप्रा फारच सुंदर दिसत होती. अवॉर्ड नाईटमध्ये प्रियांका चोप्रा अवॉर्ड प्रेजेंटर म्हणून सहभागी झाली होती. तिने अभिनेता एंथनी एंडरसनसोबत आउटस्टेंडिंग व्हरायटी टॉक सीरीजचे अवॉर्ड दिले. 
 
प्रियांका सध्या हॉलिवूडमधील प्रोजेक्ट करण्यात व्यस्त आहे. यामुळे प्रियांका सध्या बॉलिवूडमध्ये फार कमी प्रोजेक्ट करताना दिसून येत आहे. 69व्या अॅमी अवॉर्ड्सचे आयोजन रविवारी लॉस एंजिलीस येथे माइक्रोसाफ्ट थिएटरमध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रियांकाने तिच्या लुकने प्रेक्षकांची मने जिंकली आणि सर्वत्र तिचाच जलवा पाहायला मिळाला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रियांकाचे काही खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...