आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रियांकाच्या कुशीत दिसला सलमानचा भाचा, दिले असे Cute एक्सप्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांकाच्या कुशीत आहिल आणि बाजूला उभी अर्पिता खान - Divya Marathi
प्रियांकाच्या कुशीत आहिल आणि बाजूला उभी अर्पिता खान
मुंबई: अभिनेत्री प्रियांका चोप्रा महबूब स्टुडिओमध्ये सलमानचा भाचा आहिलला भेटली. अर्पिता आहिलला घेऊन येथे एका कामानिमित्त आली होती. आहिलला भेटल्यानंतर प्रियांका खूप आनंदी दिसली. इतकेच नव्हे प्रियांकाने आहिलला कुशीत उचलले आणि त्याच्यासोबत वेळ घालवला. प्रियांकाने ग्रीन कलरचा टॉप आणि ब्राऊन कलरची पँट परिधान केलेली होती. अर्पिता आणि आयुषचा मुलगा आहिलचा जन्म 30 मार्चला झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांकाच्या कुशीत Cute आहिलचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...