आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजू कतलीपासून ते कपपर्यंत, या 6 वस्तूंची आठवण करुन देतो प्रियांकाचा हा ड्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्राने दमदार एन्ट्री घेतली. राल्फ आणि रुस्सोने डिझाईन केलेला पांढऱ्या आणि चंदेरी रंगाचा आकर्षक गाऊन परिधान करून प्रियांका 89 व्या ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरली होती. कानातील डायमंड रिंग, बाजूला भांग असलेली स्ट्रेट केसांची हेअर स्टाईल आणि हातात घातलेली हॅण्डकफ्स प्रियांकाच्या सौंदर्यात भर घालत होती.  पण प्रियांकाच्या या ड्रेसची तुलना सोशल मीडियावर ‘काजू कतली’शी केली गेली. इतकेच नाही तर कप, ओवन मिट्स, बेडिंग्स, टाइल्स या वस्तूंशीसुद्धा तिच्या ड्रेसची तुलना झाली. 

फोटोजमधून कम्पॅरिजन बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...  
बातम्या आणखी आहेत...