आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राचे RARE फोटो, लहानपणीच्या बेडरूममध्ये अजूनही आहे आईचा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ सिद्धार्थसह प्रियांका चोप्रा. - Divya Marathi
भाऊ सिद्धार्थसह प्रियांका चोप्रा.
 
बरेली - प्रियांका चोप्रा ही आज (18 जुलै) वाढदिवस साजरा करत आहे. तिचे वडील कॅप्टन डॉ. अशोक चोप्रा आर्मीमध्ये होते. एकदा त्यांचे पोस्टींग यूपीच्या बरेलीमध्ये झाली होती. त्यानंतर ते पत्नी मधू, मुलगी प्रियांका आणि मुलगा सिद्धार्थबरोबर अनेक वर्ष याठिकाणी राहिले. प्रियांकाचे बालपण बरेलीतच गेले. येथील सेंट मारिया गोरिटी कॉलेजमधून प्रियांकाने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. आम्ही आज तुम्हाला प्रियांकाच्या लहानपणीचे काही फोटो दाखवणार आहोत.  
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, प्रियांकाचे आणि तिच्या घराचे इतर फोटो..
 
बातम्या आणखी आहेत...