आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाचा सौंदर्य प्रसाधनांचा खर्च ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या मेकअपवर किती करते खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अभिनयाची भूरळ आता हॉलिवूडलासुद्धा पडली आहे. नुकताच तिचा क्वांटिको 2 हा आंतरराष्ट्रीय टीव्ही शो सुरु झाला आहे. तिच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवणा-या प्रियांकाच्या अभिनयासोबत चाहते तिच्या सौंदर्यावरदेखील फिदा आहेत. या देसीगर्लचा प्रत्येक अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे. मात्र ही देसी गर्ल आपल्या सौंदर्याला आणखी चारचाँद लावण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांवर कितीचा खर्च करते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना... चला तर मग जाणून घ्या प्रियाकांचा ब्युटी प्रॉडक्ट्सवरचा खर्च किती आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...