आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचे घर सोडणार प्रियांका, नवीन आशियानाच्या शोधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- प्रियांका चोप्रा आई मधु चोप्रासोबत)
मुंबई- अमेरिकेहून परतल्यानंतर प्रियांका चोप्राला एकांतात राहण्याची सवय पडलीये, असे वाटतय. कारण प्रियांका स्वत:साठी एका वेगळ्या घराच्या शोधात आहे. तिथे ती एकटी राहणार असल्याचे कळते. प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि भाऊ सिध्दार्थ तिच्या नवीन घरात तिच्यासोबत राहणार नाहीये. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'प्रियांकाला आईकडून एकटे राहणाची परवानगीसुध्दा मिळाली आहे.'
नवीन घरात मिळताच तिथे शिफ्ट होण्याचा विचार प्रियांका करतेय. तसेच आलिया भट्टसुध्दा आपल्या पालकांपासून वेगळे राहण्याचा विचार करत आहे. कंगणा राणावत सुरुवातीपासूनच आपल्या कुटुंबापासून वेगळी राहते. तिचे आई-वडील अंधेरीमध्ये राहतात. शाहिद कपूरनेसुध्दा नवीन फ्लॅट घेतला आणि हृतिक रोशनसुध्दा आपल्या नवीन घरी शिफ्ट झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आई आणि भावासोबत प्रियांकाची खास छायाचित्रे...