आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेमस सेलिब्रिटी होण्यापूर्वी काय करायची प्रियांका चोप्रा, तुम्हाला आहे का ठाऊक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा - Divya Marathi
प्रियांका चोप्रा
एन्टरटेन्मेंट डेस्क : पीसी, पिगी चॉप्स किंवा प्रियांका चोप्रा, तुम्ही तिला कोणत्याही नावाने बोला, ती बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाने भारताचं नाव उंचावत आहे. माजी मिस वर्ल्ड असलेली प्रियांका चोप्रा अभिनयात यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी काय करायची हे तुम्हाला माहित आहे का?
जर तुमचे उत्तर मॉडेलिंग आहेत तर ते काही अंशी बरोबर आहे. मात्र याशिवाय ती अजून काहीतरी करायची आणि ते म्हणजे इंडी-पॉप म्युझिक व्हिडिओमध्ये प्रियांकाने काम केले आहे. प्रियांकाने दोन चार्टबस्टर म्युझिक व्हिडिओजमध्ये काम केले आहे.
प्रियांकाचे हे अल्बम्स आणि कसा होता त्यामधील तिचा लूक, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...