आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka On Love, Heartbreak And Marriage! Yes, She Said It Loud And Clear

रोखठोक प्रियांका चोप्रा, ''पुरुषाची गरज फक्त मुलांना जन्म देण्यासाठी''

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारतासह परदेशातही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशोशिखरावर आहे. क्वाँटिको या परदेशी मालिकेसाठी पिपल्स चॉइस पुरस्कार पटकाविणारी अभिनेत्री ख-या आयुष्यातही तितकीच खमकी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रियांकाने फिल्मफेअर मॅगझिनला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय आला. तिच्या बोटात असलेल्या हिऱ्याच्या अंगठीबाबत कुतुहलानं विचारले असता, 'माझे हिरे मी स्वत: खरेदी करते असे सांगत, माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल. ज्यावेळी मी कुणावर प्रेम करेन त्याचवेळी तो माझ्या आयुष्यात येईल आणि तो हिऱ्यांसाठी नाही तर मुलांसाठी असेल, असे बेधड उत्तर दिले.
सिंगल स्टेटस आणि लग्न, ब्रेकअप या विषयांवर काय म्हणाली प्रियांका...