आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रोड्युसरने 'बाहुबली' चित्रपटातून कमवले कोट्यवधी रुपये, एका झटक्यात गमवले सर्व पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद -  एसएस राजामौलीचा चित्रपट 'बाहुबली' ने देशच नाही तर जगभरातील चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. चित्रपटाने जवळपास 600 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाचे एक डिस्ट्रीब्युटर साई कोरापती यांनी डोमेस्टीक मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन करत कोट्यवधींची कमाई केली. आता अशी बातमी आहे की साईने आतापर्यंत कमवलेले 11 कोटी रुपये गमवले आहेत. असे गमवले पैसे...
 
- ट्रेड रिपोर्टसने दिलेल्या माहितीत कोरापती यांनी 2014 साली 'ओहालु गुसागुसल्दे' सारखा सुपरहिट चित्रपट काढल्यानंतर कोमताच चित्रपट प्रोड्युस केला नव्हता. मागील तीन वर्षात त्यांच्या बॅनरखाली 6 चित्रपट आले ज्यातील 'ज्यो अच्युतानंद' ला यश मिळाले.

- कोरापती यांचा चित्रपट 'मनमंथा'ला क्रिटीक्सचा चांगला रिस्पॉन्स मिळाला पण बॉक्स ऑफिसच्या कमाईच्या बाबतीत हा चित्रपट कमकुवत ठरला. नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यचा चित्रपट 'युद्धम शरणम'ही कमाईच्या बाबतीत फेल ठरला. मिळालेल्या माहितीनुसार या सर्व चित्रपटांमुळे कोरापती यांचे नुकसान झाले.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, या चित्रपटांना केले आहे प्रोड्युस..
बातम्या आणखी आहेत...