आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day : एका सिनेमामुळे मोडले राखी-गुलजारचे लग्न, वाचा का आले वैवाहिक आयुष्यात वितुष्ठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री राखी यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. राखी यांनी लीड रोलपासून ते बहीण, वहिनी आणि आईच्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या. प्रत्येक भूमिकेत त्यांनी जीव ओतला. ज्येष्ठ कवी, लेख, गीतकार, दिग्दर्शक अशा बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलजार यांच्यासोबत राखी यांचे लग्न झाले होते. आज गुलजार साहेबांचा वाढदिवस आहे. 1973 मध्ये राखी आणि गुलजार यांचे लग्न झाले. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघे विभक्त झाले. विशेष म्हणजे हे दोघे विभक्त असले तरीदेखील दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झालेले नाही.

राखी-गुलजार यांच्या वैवाहिक आयुष्यात का वितुष्ठ निर्माण झाले, वाचा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...