आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Godwoman Radhe Maa Is A Fan Of Sunny Leone

OMG... सनी लिओनची मोठी फॅन आहे राधे माँ, एकही व्हिडिओ करत नाही मिस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सनी लिओन आणि राधे माँ - Divya Marathi
फाइल फोटोः सनी लिओन आणि राधे माँ
कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात अडकलेल्या आणि स्वंयघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या दिसत आहेत. आता तिच्या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. म्हणे राधे माँ पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनची मोठी फॅन आहे. हा खुलासा 32 वर्षीय एका महिलेने केला आहे. या महिलेनेच राधे माँवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने उघड केले, की राधे माँ सनी लिओनची मोठी चाहती असून तिच्या गाण्यावर थिरकत असते. इतकेच नाही तर ती तिचे सर्व व्हिडिओही बघते. या महिलेने दावा केला आहे, की तिने राधे माँला सनी लिओनच्या गाण्यावर नाचताना पाहिले आहे.
राधे माँच्या दरबारात येणाऱ्या भक्तांना ती आलिंगन व चुंबन घेताना अनेकदा समोर आले आहे. सध्या सोशल साईट्सवर तर राधे माँचेच फोटो दिसत आहेत. तिच्या भक्तांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले सेलिब्रिटींसोबतचे राधे माँचे फोटोज...