आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : चित्रपट, शॉर्टफिल्म, फोटोशूट प्रत्येक ठिकाणी दिसला आहे राधिकाचा Bold Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे गुरुवारी (7 सप्टेंबर) वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या Parched या चित्रपटातील काही न्यूड सीन लीक झाले होते. तसेच तिचा एक एमएमएसही लीक झाला होता. यापूर्वीही राधिकाचे अशा प्रकारचे काही फोटो आणि व्हिडीओ लीक झाले होते. पण राधिकाने यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये बिनधास्त सीन दिले आहेत. तसेच काही बोल्ड फोटोशूटमध्येही राधिकाचा खास अंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राधिकाने यापूर्वी केलेल्या भूमिकांतील तिचे काही बोल्ड फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, यापूर्वी चित्रपट किंवा इतर माध्यमांमध्ये पाहायला मिळालेला राधिकाचा बोल्ड अंदाज..
 
 
बातम्या आणखी आहेत...