आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉवर खाली या अंदाजात दिसली राधिका, जाणून घ्या कोणत्या सिनेमासाठी झाली पुन्हा एकदा न्यूड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः राधिका आपटेचे काही फोटोज मीडियात समोर आले आहे. या फोटोजमध्ये राधिका शॉवर खाली न्यूड झालेली दिसतेय. पण सोबतच तिने तिचे शरीर एका प्लास्टिकच्या पडद्याने झाकलेले दिसतेय. हे फोटोज राधिकाचा आगामी सिनेमा 'बम्बईरिया'मधील सीनचे आहेत. या सिनेमात राधिकाने मेघना नावाच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक मायकल ई वार्ड यांनी हे फोटोज या सिनेमातील सीनचे असल्याचे सांगितले आहे. हे सीन्स तेव्हा शूट झाले होते, जेव्हा अनुराग कश्यपचा सिनेमा 'मॅडली'तील राधिकाची न्यूड क्लिप व्हायरल
झाली होती. 'बम्बईरिया' या सिनेमाची कहाणी लीक झालेल्या MMS वर आहे आधारित...
माइकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अनुराग यांच्या सिनेमातील व्हिडिओ लीक झाला होता, तेव्हा आपल्या सिनेमाच्या कथेत काही बदल तर करावे लागणार नाहीत ना, याची भीती त्यांना वाटत होती. कारण राधिका तो व्हिडिओ लीक झाल्याने खूप अपसेट होती. पण नंतर राधिकाने हिंमत दाखवली आणि 'बम्बईरिया'मध्ये न्यूड सीन द्यायला तयार झाली. मायकल सांगतात, "सिनेमात राधिकाने एका पब्लिसिस्टची भूमिका साकारली आहे. एक चोर तिचा मोबाईल घेऊन पळून जातो. राधिका त्याचा पाठलाग करते. कारण त्या मोबाईलमध्ये तिचे अंघोळ करतानाचे एमएमएस असतात. हे एमएमएस लीक होतील याची तिला भीती वाटत असते. कारण असे झाले, तर तिला बॉलिवूडमध्ये तोंड दाखवता येणार नाही."

दिग्दर्शक म्हणाले - राधिकाचे खासगी आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न नाही..
राधिका आपटे यापूर्वी 'मॅडली' आणि 'पार्च्ड' या सिनेमातील न्यूड सीन लीक झाल्याने चर्चेत आली आहे. आता तिचा हा नवीन सिनेमा एमएमएस लीक होण्याच्या थीमवर आधारित आहे. याविषयी दिग्दर्शक मायकलचे म्हणणे आहे, की त्यांनी सिनेमात राधिकाचे खासगी आयुष्य रेखाटलेले नाही. या सीन्सविषयी राधिकाला पुर्वीच कल्पना देण्यात आली होती.

पुढे वाचा, कधी न्यूड व्हिडिओ झाला WhatsApp वर व्हायरल तर कधी पोर्नच्या नावावर विकले गेले राधिकाचे बोल्ड सीन...
बातम्या आणखी आहेत...