आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhika Apte's Hot Romantic Love Making Scene With Nawazuddin In Manjhi The Mountain Man

PIX : पुन्हा एकदा राधिका आपटेचा बोल्ड अंदाज, चक्क नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झाली इंटीमेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सिनेमांमध्ये इंटीमेट सीन्स असणे आता नित्यनेमाचे झाले आहे. अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे लव्ह मेकिंग सीन्स देत असतात. आगामी 'मांझी : द माउंटेन मॅन' या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांनी बरेच इंटीमेट सीन्स दिले आहेत. अलीकडेच हा सिनेमा टोरेंट या वेबसाइटवर लीक झाला आहे. त्यामुळे या सिनेमात राधिका आणि नवाजुद्दीन यांनी लव्ह मेकिंग सीन्स दिल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे राधिकाने अनेकदा पडद्यावर बोल्ड सीन्स दिले आहेत. मात्र नवाजुद्दीन सिद्दीकीची ही पहिलीच वेळ होता. या दोघांनाही एकत्र लव्ह मेकिंग सीन्स करणे अवघड गेले नसल्याचे राधिकाने एका मुलाखतीत सांगितले. या दोघांवर चिखलात हा लव्ह मेकिंग सीन चित्रीत करण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा, राधिका आणि नवाजुद्दीन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले निवडक सीन्सची झलक छायाचित्रांमध्ये...