आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOLD सीन्सवर ही अॅक्ट्रेस म्हणाली- \'टॉपलेस होण्यातही मला काही अडचण नाही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा - Divya Marathi
करिश्मा
मुंबई - एकता कपूरची वेब सीरिज रागिनी एमएमएस रिटर्न्स मध्ये बोल्ड अवतारात दिसलेली अॅक्ट्रेस करिश्मा शर्माने एक बोल्ड विधान केले आहे. करिश्मा म्हणाली, बोल्ड सीन करण्यास मला काही अडचण नाही. करिश्माच्या म्हणण्यानुसार, स्कीन शो करण्यात काही वावगे नाही, ते तिच्यासाठी सहज होणारे काम आहे. त्यात लाजण्यासारखे काही नसल्याचे करिश्मा म्हणाली. करिश्मा म्हणाली स्टोरी डिमांड असेल तर तिला टॉपलेस होण्यासही काही अडचण येणार नाही. 
 
आणखी काय म्हणाली करिश्मा 
- जेव्हा करिश्माला विचारले, की रागिनी एमएमएस सारखी बोल्ड वेब सीरिज तु करत आहे, तर तुझ्या घरच्यांची काय रिअॅक्शन आहे. त्यावर करिश्मा म्हणाली, माझ्या कुटुंबाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करते, त्यावर त्यांचा विश्वास आहे की काही चुकिचे करणार नाही. 
- टीव्ही शो 'ये है मोहब्बते' मध्ये करिश्मान रैना सिंहचा रोल प्ले केला होता. 
बातम्या आणखी आहेत...