Home »Gossip» Raj Babbar Son Prateik Babbar Dating Politician Daughter Sanya Sagar

पॉलिटिशियनच्या मुलीला डेट करतोय राज बब्बरचा मुलगा, अनेकदा दिसले एकत्र

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 11:09 AM IST

मुंबई - राज बब्बरचा मुलगा प्रतिक बब्बर सध्या, 27 वर्षीय तरुणी सन्या सागरला डेट करतोय. रिपोर्ट्सनुसार लखनऊची राहणारी सन्या पॉलिटिशयनची मुलगी आहे. दोघे एकमेकांना गेल्या 6 महिन्यांपासून डेट करत आहेत. त्यांचे कुटुंबीयदेखिल एकमेकांना भेटलेले आहेत. पण सद्या दोघेही त्यांच्या करिअरवर फोकस करत आहेत.

गेल्या 8 वर्षांपासून सन्याला ओळखतो प्रतिक
- रिपोर्ट्सनुसार प्रतिक आणि सन्या एकमेकांना गेल्या 8 वर्षांपासून ओळखतात. पण दोघांची रिलेशनशिप 6 महीने चालली.
- सन्याने गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ग्रॅज्युएशन केले आहे.
- त्याशिवाय सन्याने लंडन फिल्म अॅकेडमीमधून फिल्ममेकिंगमध्ये स्पेशलायझेशन केले आहे.
- सन्याने 'द लास्ट फोटोग्राफ' चित्रपटात प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केले आहे. त्याशिवाय तिने सलमा हायेकची शॉर्ट फिल्म '11th आवर' मध्ये प्रोडक्शनचे कामही केले आहे.
- प्रतिक आणि सन्या मुंबईमध्ये डिनर डेटलाही एकत्र दिसले आहेत.

पुढील स्लाइड्सवर, नाराजीमुळे प्रतिकने हटवले होते 'बब्बर' आडनाव..

Next Article

Recommended