आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Realमध्ये असे आहेत शूटिंगचे हे 10 लोकेशन्स, सनी लिओननेसुध्दा दिलेत शॉट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खिम्सर डून्समध्ये 'एक पहेली लीला'च्या गाण्याचे शूटिंग झाले होते. - Divya Marathi
खिम्सर डून्समध्ये 'एक पहेली लीला'च्या गाण्याचे शूटिंग झाले होते.
जयपुर: देशातील एक राज्य असे आहे, जे अनेकदा बॉलिवूड सिनेमांत दिसते. हे राज्य बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड दिग्दर्शकांनासुध्दा भूरळ घालते. येथे जंगलाची स्वारी, मोठ-मोठ्या इमारती, हवेली आणि वाळवंट आहे. आम्ही सांगतोय, राजस्थानविषयी. मागील काही वर्षांत हे शूटिंगचे बेस्ट डेस्टिनेशन बनले आहे. येथे आमिर, शाहरुख, सलमान, हृतिकसह अनेक सुपरस्टारच्या सिनेमांचे शूटिंग झाले आहे. राजस्थानच्या खिम्सरमध्ये काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओननेसुद्धा \'एक पहेली लीला\' सिनेमाचे शूटिंग केले होते. 
 
कोणती आहेत राजस्थानच्या शूटिंगची आवडती ठिकाणे? 
- राजस्थान भारत-पाकिस्तानला जोडणारे राज्य आहे. सीमेलगत असल्याने येथे आर्मी बॅकग्राऊंडवर आधारित अनेक सिनेमांचे येथे शूटिंग झाले आहेत. 
- \'गुलामी\' आणि \'बॉर्डर\' फेम जेपी दत्ता यांच्या सिनेमांसाठी राजस्थानमध्ये शूटिंग करणे गरजेचे होते. 
- किल्ले आणि इतर ऐतिहासिक इमारतींमुळे ऐतिहासिक सिनेमांच्या शूटिंगसाठी राजस्थान उत्कृष्ट डेस्टिनेशन मानले जाते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, चीनला टक्कर देणा-या भिंतीवर सलमानने केले होते शूटिंग...