आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हा मुलगा एक दिवस साऊथ चित्रपटात वादळ पसरवेल\', यांनी केली होती रजनीकांत यांच्याविषयी भविष्यवाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांना आज चित्रपटसृष्टीत 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहमी हसतमुख आणि अतिशय नम्र असा अभिनेता म्हणून रजनीकांत यांना ओळखले जाते. चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनाही फिल्मी आहेत .ते मुलाखतीदरम्यान त्यांचे हे किस्से नेहमीच  फॅन्ससोबत शेअर करत  असतात.  असाच एक किस्सा त्यांनी शेअर केला. त्यांनी सांगितले की, तामिळ चित्रपट‘Bhuvana Oru Kelvikkuri’मध्ये त्यांना नायकाची भूमिका मिळाली होती. पण खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत यांना आपल्याला या रुपात प्रेक्षक स्वीकारणार नाहीत असे वाटले पण हा चित्रपट खूप चालला. 
 
या चित्रपटात जेव्हा रजनीकांत काम करत होते तेव्हाच चित्रपटाचे दिग्दर्शक के. बालचंदर यांनी  त्यांच्या मित्राला सांगितले होते, की हा मुलगा (रजनीकांत) एक दिवस साऊथमध्ये वादळ पसरवेल आणि त्यानंतर रजनीकांत यांच्या करिअरचे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. 

पुढच्या स्लाईडवर वाचा, रजनीकांत यांच्या आयुष्यातील काही इंटरेस्ट्रींग Facts...
बातम्या आणखी आहेत...