(अश्विन राजकुमार, सौंदर्या रजनिकांत)
चेन्नई- सुपरस्टार रजनिकांत यांची मुलगी सौंदर्या रजनिकांतने बुधवारी (6 मे) रात्री चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, आई आणि बाळ दोघांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. रजनिकांत यांची मुलगी सौंदर्याने 2014मध्ये रिलीज इंडियाचा पहिला मोशन अॅनिमेटेड सिनेमा 'कोच्चडियन' दिग्दर्शित केला होता.
सौंदर्याने 2012मध्ये अश्विन राजकुमारसोबत लग्न केले आहे. चेन्नईचा रहिवासी अश्विन राजकुमार प्रसिध्द इंडस्ट्रीयालिस्ट आहे.
दक्षिणचे सुपरस्टार रजनिकांत यांची दुसरी मुलगी ऐश्वर्यालासुध्दा दोन मुले आहेत. ऐश्वर्याने 'रांझणा' फेम धनुषसोबत लग्न केलेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अश्विन आणि सौंदर्याचे काही फोटो...