आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःपेक्षा 35 वर्षांनी लहान मराठमोळ्या अॅक्ट्रेससोबत रजनीकांतचा रोमान्स, बघा Deleted Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नववर्षाच्या निमित्ताने रजनीकांत यांच्या चाहत्यांना सरप्राईजच्या रुपात  फिल्म 'कबाली'मधून डिलीट करण्यात आलेले पाच व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. हे सीन शनिवारी रिलीज करण्यात आले. ‘कबाली’ हा सिनेमा 2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या तामिळ सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील व्हिडिओ क्लिपमध्ये राधिका आपटे आणि रजनीकांत यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय. सिनेमात  66 वर्षीय रजनीकांत यांच्या अपोझिट त्यांच्यापेक्षा वयाने 35 वर्षांनी लहान असलेली राधिका आपटे लीड रोलमध्ये होती. विशेष म्हणजे राधिका रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्यापेक्षासुद्धा वयाने लहान आहे. दिग्दर्शित  पा.रंजीत यांचा हा सिनेमा एका गँगस्टरवर आधारित होता.  
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'कबाली'मधून डिलीट करण्यात आलेले व्हिडिओज...  
बातम्या आणखी आहेत...