आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: या अभिनेत्यावर अंडरवर्ल्डच्या लोकांनी झाडल्या होत्या गोळ्या , अॅक्टिंग करिअर होते सुपरफ्लॉप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राकेश रोशन आज त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे डायरेक्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांना सफलता मिळाली पण अभिनयाच्या बाबतीत ते कायमच मागे राहिले. 2000 साली अंडरवर्ल्कडून राकेश रोशन यांच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. या कारणाने झाला होता हल्ला..
 
21 जानेवारी 2000 रोजी राकेश रोशन टिळक रोड येथील ऑफिसबाहेर शूटरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्य. एक गोळी त्यांच्या खांद्यावर तर दुसरी गोळी त्यांच्या छातीवर लागली होती. त्यांना ताबडतोब हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते ज्यानंतर त्यांचे प्राण वाचले. गोळ्या त्यांना मारण्यासाठी नव्हे तर त्यांना धमकी देण्यासाठी चालवण्यात आल्या होत्या.  ब्लॉकबस्टर फिल्म 'कहो ना प्यार है' च्या प्रॉफीटमध्ये हिस्सा मिळवण्यासाठी त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला होता.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कोणत्या चित्रपटाने केली होती अभिनयाला सुरुवात.. 
बातम्या आणखी आहेत...