एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम क्वीन
राखी सावंत अलीकडेच 'पंजाबी स्टाइल' या व्हिडिओ साँगच्या लाँचिग पार्टीत सहभागी झाली होती. पंजाबी स्टाइल हे गाणे प्रसिद्ध गायक दलेर मेहंदींनी गायले आहे. या पार्टीत राखी गोल्डन ड्रेसमध्ये बरीच हॉट दिसली. मात्र याच ड्रेसमुळे तिला उप्स मोमेंटला सामोरे जावे लागले. राखीने घडलेल्या या घटनेकडे दुर्लक्ष करत आपले सादरीकरण सुरु ठेवले. तोकड्या ड्रेसमुळे राखीची फजिती मात्र नक्की झाली.
झाले असे, की परफॉर्मन्सदरम्यान जेव्हा ती डान्स स्टेप्स करत होती, तेव्हा तिचे अंतर्वस्त्र स्पष्ट दिसले. ही त्यावेळी तिच्यासोबत घडलेली एक लाजिरवाणी घटना होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या पार्टीतील राखीचा हॉट अंदाज...