आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले का राखी सावंतचे हे बोल्ड PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी सावंत - Divya Marathi
राखी सावंत
मुंबई: राखी सावंतने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे. हे फोटो तिने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटचे आहेत. हे शूट तिने कशासाठी केले, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. राखी सध्या दोन सिनेमांत काम करत आहे. त्यातील एक 'एक कहानी जूली की' सिनेमा आहे. हा सिनेमा शीना बोरा हत्याकांडावर आधारित आहे. तसेच दुसरा सिनेमा आहे 'उपेक्षा'. यात ती तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही सिनेमे याच वर्षी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राखीच्या PHOTOSHOOTची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...