आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानप्रमाणेच राखीने स्वतःला म्हटले होते व्हर्जिन, वाचा 15 Bold Statements

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने अलीकडेच सनी लिओनीविषयी एक बोल्ड स्टेटमेंट दिले आहे. झालं असं, की शाहरुख खानच्या आगामी रईस या सिनेमात सनीच्या आयटम नंबरवरुन राखीला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर देताना राखी म्हणाली, "असू शकेल.... प्रोड्युसर पैसे लावत आहे. त्या दोघांमधला हा व्यवहार असेल. करुन करुन किती आयटम नबंर करणार... निघूनच जाईल. तिचे मुख्य काम पोर्न फिल्म्स करणे आहे."
नेहमीच देत असते बोल्ड स्टेटमेंट्स...
राखीने पहिल्यांदाच असे बोल्ड किंवा वादग्रस्त वक्तव्य केले, असे नाही. यापूर्वीही अनेकदा ती आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. 2013 साली कॉफी विथ करन या शोमध्ये सलमान खानने स्वतःला व्हर्जिन असल्याचे सांगितले होते. तेव्हा राखीने प्रतिक्रिया दिली होती, "मला सलमानचा एपिसोड आवडला आणि मीसुद्धा व्हर्जिनच आहे. माझे वडील नेहमीच म्हणायचे, जे करायचे ते करा पण लग्नानंतरच. जेव्हा माझे लग्न होईल, माझा पार्टनर असेल, तेव्हाच मी ते करेल."
राखीचे असेच आणखी काही बोल्ड स्टेटमेंट्स वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...